विद्यार्थी मित्रहो, आपण शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असतानाच सामाजिक आणि वैचारिक जाणिवेची एक रुजुवात ही आपल्या शिक्षणासोबत आपल्या पर्यंत पोहोचण्याची आणि प्रसंगी ती अंगी बनवण्याची महत्त्वाची जबाबदारी आम्ही संस्था म्हणून कधीच विसरत नाही. आपणही उत्तीर्ण होऊन बाहेर गेल्यानंतर झालेले संस्कार आणि मिळालेले शिक्षण हे कधीच कमीपणा न जाणू देणारा असेल याची आम्हास पुर्ण खात्री आहे.